शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात ‘शक्तीमान’ करणार फवारणी; दोन अत्याधुनिक मशीन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:20 IST

खामगावातील विविध भागात तिसºया टप्प्यातील फवारणी केली जाणार आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:   शहरात निर्जंतुकीकरण द्रावणाच्या फवारणीसाठी अत्याधुनिक ‘शक्तीमान’ या मशीन खामगावात दाखल झाल्या आहेत.  एकाच वेळी दोन लाख चौरसफूट फवारणीची क्षमता असलेल्या दोन मशीनद्वारे आता खामगावातील विविध भागात तिसºया टप्प्यातील फवारणी केली जाणार आहे.कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्व शहरांमध्ये सॅनेटायझरची फवारणी करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार सर्वच पालिका, महापालिका आणि नगर पंचायती फवारणीला प्राधान्य देत आहेत. खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून शहरातील ३२ वार्डांमध्ये फवारणी करण्यात येत आहे. दरम्यान, ही फवारणी अधिक गतीमान करण्यासाठी युनाटेड फॉस्फरस लिमीटेडतर्फे निर्मित शक्तीमान प्रोटेक्टर-६०० या दोन मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी या मशीनद्वारे फवारणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे. खामगावात या मशीन उपलब्ध करून देण्यासाठी वितरक श्रीकिसन पुरवार यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर तातडीने या मशीन आॅपरेटर आणि तंत्रज्ञानांच्या केवळ मजुरीवर शहरात दाखल झाल्या. एकाचवेळी दोन लाख चौरसफूटावर फवारणी!मुंबई, पुणे आणि अमरावती नंतर खामगाव शहरात अत्याधुनिक मशीनद्वारे फवारणी केली जाणार आहे. एकाचवेळी सुमारे पाच एकराच्या पट्यावर म्हणजेच दोन लाख चौरस फुटावर फवारणी करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे.  एकावेळी सहा फुट ते ४० फुट रुंदीवर तर ११ फूट उंचीवर ही मशीन फवारणी करू शकते. अद्यावत मशीनसह तंत्रज्ञ तथा कंपनीचे व्यवस्थापक आशीष पिसे यांच्या नेतृत्वात संतोष फाळके, महेश चव्हाण हे आॅपरेटर देखील खामगावात दाखल झालेत. मुंबई आणि अमरावतीच्या धर्तीवर खामगावात फवारणीसाठी युपीएल कंपनीतर्फे निर्मित शक्तीमान प्रोटेक्टर-६०० या मशीन आणण्यात आल्या आहेत. शुक्रवारी शहरातील सर्वच प्रभागात फवारणी केली जाईल.- संजयमुन्ना पुरवारउपाध्यक्ष, नगर परिषद, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगावCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस