शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव दुचाकी आणि बसची समाेरासमाेर धडक, युवक जागीच ठार

By संदीप वानखेडे | Updated: May 9, 2024 18:38 IST

माेताळा तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळील घटना ; एक जखमी.

संदीप वानखडे, मोताळा : भरधाव दुचाकी आणि भुसावळकडे जात असलेल्या एसटी बसची समाेरासमाेर धडक झाली़ यामध्ये एक युवक जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला़ ही घटना माेताळा तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळ ९ मे राेजी दुपारी घडली़ वैभव समाधान गणगे (वय २८ वर्ष, रा. कोथळी) असे मृतकाचे नाव आहे.

कोथळी येथील वैभव समाधान गणगे आणी पलढग येथील राजू सुधाकर बावणे हे दोघे ९ मे रोजी एम.एच. १९ / बी.ए. / १२८७ क्रमांकाच्या दुचाकीने मोताळ्याकडून बुलढाण्याकडे जात होते़ दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मूर्ती फाट्याजवळील रसवंती जवळ समोरून येणाऱ्या मेहकर येथून भुसावळ कडे जाणाऱ्या एम.एच. ४०/ एन. / ९९४१ क्रमांकाच्या एसटी बसची आणी दुचाकीची समोरासमोर धडक झाली़

या अपघातात दुचाकी चालक वैभव समाधान गणगे या युवकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला राजू सुधाकर बावणे हा युवक जखमी झाला़ घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेश आगाशे, पोकॉ गणेश सूर्यवंशी, सुनील भवटे आणी चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक शरद खर्चे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमीला नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी वृत्त लिहिस्ताेवर पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता़

टॅग्स :Accidentअपघात