शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:25 IST

खामगाव: सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरातील शेतमाल विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांचाही माल बाजारात येत असल्याने सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकऱ्यांनी घरातील शेतमाल विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे. व्यापाऱ्यांचाही माल बाजारात येत असल्याने सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. २१ फेब्रुवारी पासून पाच दिवसात तब्बल २३ हजार ९०६ क्विंटल सोयाबीनची आवक बाजार समितीत झाली.गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन तसे कमीच झाले. पाऊस कमी झाल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन वाळले. ऐन शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन उत्पादनात घट आली आहे. घाटाखाली अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन सोंगण्याचीही गरज पडली नाही. खामगाव तालुक्यात ४१ हजार २४० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असले, तरी सुरूवातीच्या काळात सोयाबीनला फारसे भाव नव्हते. त्यामुळे अनेक शेतकºयांनी सोयबीनची विक्री केली नव्हती. गत दोन महिन्यापासून सोयाबीनच्या भावात वाढ होत गेली. सध्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सोयाबीनची आवक वाढल्याचे दिसून येत आहे.हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रावर सोयाबीनला ३३९९ रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव देण्यात आला. परंतु खासगी बाजार व हमीभावाने खरेदी केंद्रावरील भावात फारसी तफावत नसल्याने शेतकºयांनी खुल्या बाजारातच सोयाबीन विकणे पसंत केले.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावMarket Yardमार्केट यार्डagricultureशेती