शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात केवळ १७ हजार ४४३ हेक्टवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 11:57 IST

Sowing in Buldana district : अवघ्या २.५० टक्केच पेरण्या जिल्ह्यात झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जून महिन्याच्या मध्यावरही जिल्ह्यात अपेक्षित असा दमदार पाऊस पडलेला  नाही. त्यामुळे पेरण्या रखडलेल्या आहेत. जिल्ह्यात ७ लाख ३५ हजार हेक्टरवर या वर्षी पेरणीचे नियोजन आहे. ्यापैकी वर्तमान स्थितीत १७ हजार ४४३ हेक्टवर पेरणी झाली आहे.  अल्प प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असल्या, तरी पेरणीयोग्य पाऊस अद्याप जिल्ह्यात झालेला नाही. त्यामुळे अवघ्या २.५० टक्केच पेरण्या जिल्ह्यात झाल्या आहेत.बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत जून महिन्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९ टक्केच (६७.४ मिमी) पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी १६ जूनपर्यंत जिल्ह्यात १६ टक्के (११९.४ मिमी) पाऊस पडला होता. त्यामुळे पेरण्या होण्यास पूरक वातावरण झाले होते. तशी स्थिती वर्तमान स्थितीत जिल्ह्यात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यातल्या त्यात मेहकर, चिखली, खामगाव आणि संग्रामपूर या तालुक्यात तुलनेने पाऊस चांगला पडला आहे. परिणामी, या भागात काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत.  दुसरीकडे १६ जून रोजी बुलडाणा शहरासह चिखली शहर परिसरातही तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र हा पाऊस पेरणी होईल अशा दृष्टीने पुरेसा नाही. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही संततधार पावसाची प्रतीक्षा आहे.   त्यामुळे नजरा आभाळाकडे आहेत.

२० व २१ जूनला पावसाची शक्यताजिल्ह्यात १९ ते १९ जूनच्या दरम्यान जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, २० ते २१ जूनच्या दरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तविली असल्याचे कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी हवामानाचा सुधारीत अंदाज स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी