शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तुकडोजी महाराजांवर लवकरच वेब सिरीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 16:02 IST

Rashtrasant Tukadoji Maharaj उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागणी मंजूर केल्याने वेब सिरीजची निर्मिती लवकरच होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज यांचे कार्य नवीन पिढीला प्रेरणादायी ठरू शकते. त्यासाठी त्यांच्या जीवनचरित्रावर वेब सिरीज तयार करण्यासाठी आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडून निधी मिळण्यासाठी शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागणी मंजूर केल्याने वेब सिरीजची निर्मिती लवकरच होणार आहे. वेब सिरीजला निधी मिळण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात  शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांना वेब सिरीजसाठी निधीची मागणी केली. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. लवकरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर वेब सिरीज येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या शिष्टमंडळात आचार्य  वेरूळकर गुरुजी, भास्करराव विघे, गव्हाळे महाराज, अरविंद काळमेघ, डॉ. नरेंद्र तरार, रवि डावले, रामेश्वरजी बघरट, राजदत्त मायालू यांच्यासह  मान्यवर उपस्थित होते.श्री संत तुकडोजी महाराज प्रचार व प्रशिक्षण संस्था, दासटेकडी, गुरुकुंज मोझरी  ही संस्था अनेक दिवसांपासून राष्ट्रसंतांवर चित्रपट व्हावा, यासाठी प्रयत्न करीत आहे.  विदर्भातील जवळपास ३६ आमदार तसेच खसदारांनी या मागणीचे पत्र राज्य शासनाला दिले आहे. नवीन पिढीपर्यंत राष्ट्रसंतांचे विचार पोहोचावेत, यासाठी चित्रपटापेक्षा वेब सिरीजला जास्त प्रतिसाद मिळेल, असे बैठकीत पुढे आले.            त्यामुळे सिरीज तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.  या भेटीमुळे त्यास आता चालना मिळणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukadoji Maharajराष्ट्रसंत तुकडोजी महाराजNanduraनांदूराAjit Pawarअजित पवार