शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा मातीचा थर आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 06:33 IST

जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे.

बुलडाणा : जगप्रसिद्ध लोणार सरोवर निर्मितीपूर्वीचा लाखो वर्षांपूर्वीचा पुरातन मातीचा थर सरोवरानजीक किन्ही डॅमच्या सांडव्यालगत आढळून आला आहे. सांडव्यातून वाहून जाणाऱ्या पाणयामुळे या थराची झिज होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येथे एक प्रतिबंधक भिंत बांधून त्याचे जतन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.अश्नीचा इम्पॅक्ट झाल्यानंतर उठलेला मलबा अर्थात इजेक्टा ब्लँकेट नेमक्या कोणत्या भागात आहे. त्याची लांबी, रुंदी व अनुषंगीक माहिती संकलीत करण्याचे निर्देशही नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत. त्यानुषंगाने तज्ज्ञ समितीचे सदस्य असलेले कर्नाटक विद्यापीठाचे जिओलॉजिकल विभागाचे प्रा. लिंगदेवरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी लोणार सरोवर येथे भेट दिली.लिंगदेवरून यांनी सरोवरालगत असलेल्या किन्ही डॅम्पच्या सांडव्याच्या परिरात पाहणी करून तेथे सरोवर निर्मिती पूर्वीच्या लाखो वर्षापूर्वीचा मातीचा थर जतन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबत पाटबंधारे विभागाला सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता या किन्ही डॅबच्या सांडव्यालगत लाखो वर्षापूर्वीच्या या मातीच्या थराच्या संरक्षणासाठी संरक्षक भिंत बाधण्यात येणार आहे.पेलेसोल लेअर महत्त्वाचासुमारे ५० लाख वर्षापूर्वी लोणार सरोवराची निर्मिती झाली आहे. मात्र, ही निर्मिती होण्यापूर्वी तेथे असलेल्या मातीचे नमुनेही किन्ही डॅम्पच्या सांडव्या लगत सापडलेले आहेत. त्यामुळे सरोवर निर्मितीनंतर परिसरात झालेले बदल आणि लाखो वर्षापूर्वीच्या या मातीच्या थराचा (पेलेसोल लेअर) तुलनात्मक अभ्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे त्याचे जतन होणे गरजेचे असल्याचे मत लिंगदेवरू यांनी यावेळी अधिकाºयांशी चर्चा करताना व्यक्त केले.एकात्मिक विकास व्यवस्थापन आराखडा बनविणारलोणार सरोवर एकात्मिक विकास व्यवस्थापन आराखडा बनविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून त्याची जबाबदारी भोपाळ येथील स्कूल आॅफ मॅनेटमेंट अ‍ॅन्ड आॅर्कियालॉजिकला सोपविण्यात आहे. त्यासंदर्भाने भोपाळ येथील या स्कूलच्या सहाय्यक प्राध्यापक विशाखा कव्हेटकर व त्यांचे सहकारी रमेश भोळे यांनी सरोवराची पाहणी करुन संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली.

टॅग्स :Lonarलोणारbuldhanaबुलडाणा