शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:16 IST

Farmers in Buldhana District एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे  सहा हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, कर्जमाफीच्या यादीत नाव असल्यावरही एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे  सहा हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत.           महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. बुलडाणा जिल्ह्यातील ३ लाख ६० हजार शेतकरी पीककर्जाचा लाभ घेतात. त्यापैकी १ लाख ९० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. मात्र, जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी अजूनही आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे कर्जमाफीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीत नाव आहे. मात्र, एक वर्षापासून आधार प्रमाणीकरण झाले नाही. यावर्षी मार्च महिन्यापासून तर ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनामुळे ऑनलाइन सेंटर बंद होते. त्यामुळे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नाही. मात्र, त्यानंतर चार महिने झाल्यावरही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागत आहे. यासोबतच पीककर्जाची थकबाकी न ठेवता नियमित परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सरसकट देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षापूर्वी केली होती; परंतु अद्याप शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळाले नाहीत. 

जिल्ह्यातील सहा हजार शेतकरी आधार कार्ड प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे पीककर्जापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी त्वरित आधार कार्ड प्रमाणीकरण करण्याची गरज आहे.-उत्तर मनवर, व्यवस्थापक, लिड बँक, बुलडाणा

टॅग्स :Farmerशेतकरीkhamgaonखामगावbuldhanaबुलडाणा