शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
5
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
6
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
7
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
8
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
9
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
10
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
11
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
12
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
13
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
14
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
15
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
16
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
17
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
18
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
19
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी

जुगार खेळताना सरपंचासह ६ जणांना अटक

By admin | Updated: June 27, 2014 00:27 IST

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या अळसणा गावातील घटना

आळसणा: शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या अळसणा गावात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाल्यांतर आज गुरुवारी पथकाने टाकलेल्या धाडीत आळसणा येथील सरपंच साहेबराव लांजुडकर यांच्यासह सहा जणांना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली.आळसणा येथे काही दिवसापासुन जुगारअड्डा सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जी. श्रीधर यांना मिळाल्यानंतर गुरुवारी पथकाने अळसणा गावातील जुगार अड्यावर धाड टाकुन मुद्देमालासह सहा जणांना ताब्यात घेतले. या आरोपींमध्ये आळसणा येथील सरपंच साहेबराव गोविंदराव लांजुडकर यांच्यासह शेख जब्बार, अनिसखा, मुस्तफाखा, सहदेव जगलु पहुरकर, सर्व राहणार आळसणा आणि मोहनलाल पाडीया रा.शेगाव हे आहेत. जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने आरोपींकडून ५ हजार ५७0 रुपये रोख, ताशपत्ते व साहित्य असा ५ हजार ६00 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई प थकाचे पो.हे.कॉ.संजय कांडेले, गजानन बोरसे, श्रीकांत चिंचोले, गणेश शेळके यांनी केली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पो.स्टे.ला उपरोक्त आरोपींच्याविरुध्द कलम १२ अ मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली.