शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

 सिंदखेडराजा- जालना मार्गावर अपघातात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 12:25 IST

Accident News कमलबाई विजय विघ्ने ह्या मागच्या टायरखाली येऊन चिरडल्या गेल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कराहेरी बु: मोटार सायकलला साईड देणाऱ्या ट्रेलरखाली चिरडल्या जाऊन एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार युवक किरकोळ जखमी झाला. ही  घटना  ९ नोव्हेंबर राेजी दुपारी ४ वा. सुमारास येथून जालनाकडे जाणाऱ्या मार्गावर चांदणी तलावानजीक घडली आहे.कमलबाई विजय विघ्ने असे मृतक महिलेचे नाव आहे. सावखेड तेजन येथील स्वप्नील विजय विघ्ने हा त्याची आई कमलबाई विजय विघ्ने यांना दुचाकी क्र. एम. एच. २१ डी. आर. १६०३ ने जालना येथून घेऊन सावखेड तेजन या आपल्या गावाकडे जात होता.  सिंदखेडराजा येथील चांदणी तलावाजवळ असतांना जालनाकडे जाणाऱ्या एम. एच. २० इ. एल. ४३९१ हे जड ट्रेलर साईड देत असतांना चालकाने फक्त पुढचा भाग बाजूला घेतला. त्यामुळे मोटारसायकल  ट्रेलरच्या मागच्या भागाला धडकली. यामुळे झालेल्या अपघातात कमलबाई विजय विघ्ने ह्या मागच्या टायरखाली येऊन चिरडल्या गेल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नील हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी विलास अर्जुन विघ्ने ह्यांच्या तक्रारीवरुन सिंदखेडराजा पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शवविच्छेदनानंतर कमलबाई विघ्ने यांच्यावर सावखेड तेजन येथे रात्री ९.३० वा.  अंत्यसंस्कार करण्यात आले.   राहेरी पुलावरुन जड वाहतूक सुरूच असल्याने अपघता हाेत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातbuldhanaबुलडाणा