शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीशिवाय स्वस्थ बसणार नाही - शक्ती शांतानंद महर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:05 IST

चिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्ये तील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे.  त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून  जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मंदिर निर्मि तीनेच होईल व अयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण केल्याशिवाय स्वस्थ  बसणार नाही, असा निर्धार कोल्लूर (कर्नाटक) येथील मुकाम्बिका  पीठाचे शक्ती शांतानंद महर्षी यांनी केले. 

ठळक मुद्दे मंदिर उभारण्याचा रामराज्य रथयात्रेत एकमुखी निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : भारतात रामराज्याची पुनस्र्थापना करण्याची सुरुवात अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर भव्य मंदिर उभारण्यापासून करायची आहे.  त्यासाठी गेल्या २७ वर्षांपासून दरवर्षी रामराज्य रथयात्नेच्या माध्यमातून  जनजागृती व जनसंघटन सुरू आहे. या अभियानाची सांगता मंदिर निर्मि तीनेच होईल व अयोद्धेत श्रीराम मंदिर निर्माण केल्याशिवाय स्वस्थ  बसणार नाही, असा निर्धार कोल्लूर (कर्नाटक) येथील मुकाम्बिका  पीठाचे शक्ती शांतानंद महर्षी यांनी केले. अयोध्या ते रामेश्‍वरम रामराज्य रथयात्नेचे २४ फेब्रुवारी रोजी चिखलीत  आगमन झाले होते. यानिमित्त आयोजीत सभेत ते बोलत होते. शक्ती शां तानंद महर्षी यांच्या निर्धाराला उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला. तत्पूर्वी  शेगाव मार्गे चिखलीत दाखल झालेल्या रामराज्य रथयात्रेचे श्री  खटकेश्‍वर महाराज संस्थानमध्ये रथयात्नेचे उत्साहात स्वागत झाले. तेथून  चौफुली - बसस्थानक - शिवाजी चौक - जयस्तंभ चौक - सिमेंट रोड  - चिंच परिसर मार्गे रथयात्ना श्रीराम मंदिर (रामदासी) येथे पोहोचली.  मार्गात जागोजागी स्वागत कमानी, सडा, रांगोळ्या, पुष्पवृष्टी, फटाक्यांची  आतषबाजी करून नागरिकांनी रथयात्नेचे स्वागत केले. जयस्तंभ चौकात  युवा प्रतिष्ठानने पुष्पवृष्टी केली, तर चिंच परिसरात गजानन महाराज सेवा  समितीच्यावतीने पताका, तोरणे लावून, मशाली पेटवून व दिव्यांची  आरास करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. रथयात्नेच्या  मार्गात अनेकांनी पाणी वाटप केले. ‘आम्ही चिखलीकर’ ढोल-ताशा प थक व रामनामाच्या जयघोषांनी आसमंत निनादून गेला होता. श्रीराम  मंदिरासमोर महाआरती पार पडल्यानंतर आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात  जाहीर सभा झाली. त्यावेळी शक्ती शांतानंद महर्षी, परागबुवा रामदासी,  प्रभाकरबुवा रामदासी, अरुणानंद महाराज आणि लंके महाराज उपस्थित  होते. गजानन हिंगे, हरिहर सोळंके, मंगेश देशमुख, शंकर देशमुख, रवी  महाजन, शशिकांत शेडगे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन  सुधीर लंके व प्रा. प्रमोद देशपांडे तर आभार परागबुवा रामदासी यांनी  मानले.

टॅग्स :ChikhliचिखलीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर