शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या पर्वतरांगेत रखरखत्या उन्हात ‘श्रमयोगीं’चा श्रमोत्सव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 13:46 IST

Khamgaon News : सातपुड्याची माती लावत कपाळी, घामांच्या धारांच्या ‘श्रमोत्सवा’त अवघी तरूणाई न्हाली.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ४२ अंश सेल्सीअस तापमान... दुपारच्या  रखरखते उन्हाची किंचितही तमा न बाळगता, शेकडो ‘श्रमयोगीं’नी शुक्रवारी अनोखी धुळवड साजरी केली. सातपुड्याची माती लावत कपाळी, घामांच्या धारांच्या ‘श्रमोत्सवा’त अवघी तरूणाई न्हाली. घारेवाडी(कराड) येथील शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांच्या पुढाकारात १८ ते २० मार्च या कालावधीत  कोल्हापूर ते सालईबनपर्यंत मायभू सेवायात्रा आयोजित केली आहे. या सेवा यात्रेत कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो जिंदादिल तरूण सहभागी झाले आहेत. सालईबन येथे गुरूवारी सांयकाळी मायभू सेवा यात्रेचे आगमन झाले असून यात्रेतील श्रमयोगी सालईबनात शिवम बंधारा आणि सलग समतल चर (सीसीटी) बंधाºयांची निर्मिती करीत आहेत. त्यांना सालईबन मित्र मंडळ आणि  आबालवृध्दांसह आदिवासींची साथ असून, सातपुड्याचं हिरवं स्वप्नं फुलविण्यासाठी ‘तरूणाई’ गत सहा वर्षांपासून सातत्याने झटत आहे. पर्यावरण रक्षणाला केंद्रस्थानी ठेवत पूरक उपक्रम राबविल्या जात आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला ज्येष्ठ सर्वोदयी नेते जयवंत मठकर, तरूणाईचे मार्गदर्शक नरेंद्र लांजेवार,  शिवम प्रतिष्ठाणचे यशवंत चौगुले(कोल्हापूर)आणि सर्जेराव लावंड (कराड) यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

 रंगोत्सवाला ‘शिवम’ची निर्मिती!- कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्य. अधिकारी तथा शिवम प्रतिष्ठानचे प्रणेते इंद्रजित देशमुख यांच्या नेतृत्वात सालईबन येथे ४ लक्ष ११ हजार ७५० घ.मी. पाणी मावेल असा शिवम बंधारा आणि ४०.५ घ.मी. पाणी मावेल इतका सलग समतल चर (सीसीटी) खोदण्यात आलेत.

टॅग्स :khamgaonखामगावHoliहोळी 2022