शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बुलडाण्यात दुकाने बंद, संचार सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 11:31 IST

CoronaVirus News शनिवारी सायंकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ पर्यंत संपूर्ण लाॅकडाउनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध निर्बंध लादण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते साेमवारी सकाळी ६ पर्यंत संपूर्ण लाॅकडाउनचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच यादरम्यान संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र, रविवारी बुलडाणा शहरात दुकाने बंद असली तरी संचारमात्र मुक्तपणे सुरू हाेता.गत काही दिवसांपासून बुलडाणा शहरासह जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लादले असून विविध आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शनिवारी सायंकाळपासून साेमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत लाॅकडाउन करण्यात आले हाेते. तसेच संचारबंदी लागू करण्यात आली हाेती. रविवारी बुलडाणा शहरातील दुकाने बंद हाेती. तसेच आठवडी बाजारात शुकशुकाट हाेता. मात्र, मुख्य रस्त्यावर वाहनाची वर्दळ सुरूच हाेती. शहरातील एकाही चाैकात पाेलीस कर्मचारी नव्हता. तसेच नागिरकांनाही मास्कचा विसर पडल्याचे दिसले. काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी नागिरकांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. दरराेज जिल्ह्यात ३५० पेक्षा जास्त काेराेना पाॅझिटीव्ह रुग्ण निघत आहेत. जिल्हा प्रशासन काेराेनावर उपाय याेजना करण्यासाठी आदेश काढते. मात्र, त्या आदेशाची इतर विभागाकडून अंमलबजावणीच हाेत नसल्याचे चित्र आहे. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाइ हाेत नसल्याने नागरिकही निर्ढावले आहेत. तसेच चाैकाचाैकात विनाकारण फिरणाऱ्यांची चाैकशी करण्यासाठी पाेलीसच नसल्याने संचारबंदीतही नागरिकांचा मुक्त संचार सुरू असताे. वाढती काेराेना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक