शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक....रानडुकराच्या हल्ल्यात महिलेचा हात धडावेगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 20:08 IST

Wild pig attacks on Women : रानडुकराने हल्ला करीत महिलेचा उजवा हात दंडापासून तोडून टाकल्याची घटना खळबळजनक घटना बेलाड येथे २६ जून रोजी सायंकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : एका ४० वर्षीय मजूर महिलेवर रानडुकराने हल्ला करीत महिलेचा उजवा हात दंडापासून तोडून टाकल्याची घटना खळबळजनक घटना बेलाड येथे २६ जून रोजी सायंकाळी घडली. यामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बेलाड येथील सुनीता अर्जुन संबारे (वय ४० वर्ष) परिसरातील शेतातून मजुरीचे काम करून घरी परतत असतांना एका रानडुकराने अचानक तिच्यावर हल्ला केला. दरम्यान सोबत असलेल्या महिलांनी आरडा-ओरड केली. परंतु रान डुक्कराने त्या महिलेला सोडले नाही. आरडाओरडचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी त्या दिशेने लाठ्या काठ्या घेऊन मदतीला धावत आले. डुकराला त्यांनी हाकलण्याचा प्रयत्नही केला. परंतु रानडुकराने महिलेला सोडले नाही. चावा घेत महिलेचे लचके तोडत महिलेचा हात तोडल्यानंतर पळ काढला. या घटनेनंतर त्या महिलेला जखमी अवस्थेत मलकापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करीत पुढील उपचारार्थ जळगाव खान्देश येथे रेफर केले. ऐन पेरणीच्या तोंडावर रान डुक्कराने हिंसक हल्ला करीत महिलेला जखमी केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे कशी करावी असा प्रश्न सर्वांना पडला असून मोलमजुरी करणाऱ्या जखमी महिलेला वनविभागाने मदतीचा हात देत रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सुद्धा बेलाड येथील शेतकरी वर्गातून समोर आली आहे.

टॅग्स :Malkapurमलकापूरwildlifeवन्यजीव