शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर शिवसेना आक्रमक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:04 IST

खामगाव :  शेतमालाची हमी भावाने खरेदी करावी, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी घाटाखालील विविध तालुक्यात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली. भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करुन मागण्यांचे निवेदन अधिकार्‍यांना देण्यात आले.

ठळक मुद्देघाटाखालील विविध तालुक्यांत आंदोलन शेतमालास हमी भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शेतमालाची हमी भावाने खरेदी करावी, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी घाटाखालील विविध तालुक्यात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली. भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करुन मागण्यांचे निवेदन अधिकार्‍यांना देण्यात आले.खामगाव : शेतमालाला हमी भाव मिळावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन २३ ऑक्टोबर रोजी येथील तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने देण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोयाबीनची खरेदी ४ हजार ३५0 रुपये क्विंटल दराने करण्यात यावी, मूग व उडिदासाठी शासकीय खरेदी केंद्रे तालुक्यात सुरु करण्यात यावीत, कापसाची खरेदी हमी भावाने करण्यात यावी व कमी भावाने कापूस खरेदी करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, शेतकर्‍यांचे पैसे शेतकर्‍यांना त्वरित देण्यात यावे, त्याचबरोबर खामगाव या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, खामगाव येथे टेक्सटाइल्स पार्कची उभारणी करण्यात यावी, या मागण्यांची शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या निवेदनावर शहर प्रमुख सुनील अग्रवाल, तालुका प्रमुख डॉ.अनिल अमलकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख नीलेश देवताळू, प्रा.सुधिर सुर्वे, महिला आघाडी शहर प्रमुख भारती चिंडाले, उपतालुका प्रमुख अजाबराव तांगडे पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलन