शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवनेरी ग्रुप’चा मदतीचा हात; ९०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 14:31 IST

खामगाव : ‘शिवनेरी ग्रुप’ने खामगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये जावून शालेय साहित्याचे वाटप केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ‘शिवनेरी ग्रुप’ने खामगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये जावून शालेय साहित्याचे वाटप केले.या ग्रुपच्या अंतर्गत वर्षभर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सह विविध क्षेत्रातील अनेक प्रकारांचे उपक्रम राबविण्यात येतात. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवनेरी ग्रुप खामगाव तर्फे ‘एक पाऊल स्वच्छ व शिक्षित भारताकडे’ या उपक्रमाची सुरुवात २४ जूनरोजी करण्यात आली. नागरिकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी आपल्या कडे जमा असलेले रद्दी शिवनेरी ग्रुप ला द्यावी. शिवनेरीच्या या उपक्रमाला नागरिकानी प्रतिसाद दिला. कपडे, शालेय साहित्य, पेपरची रद्दी गोळा झाली. मुलांनी रद्दी विकून त्या बदल्यात वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शॉपनर व जॉमेट्री बॉक्स असे शालेय साहित्य विकत घेतले. जवळपास नऊशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शिवनेरी ग्रुप ने फक्त खामगाव शहरातच नव्हे तर खामगाव तालुक्यातील शाळामध्ये उपक्रम राबिवला. या उपक्रमात लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, गुंजकर एज्युकेशन हबचे अध्यक्ष रामकृष्ण गुंजकर, दुर्गाशक्ती फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे शशिकांत सुरेका, श्री छत्रपती ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे, शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष किशोर लोखंडे, प्रकल्प प्रमुख पियुष अग्रवाल, सचिव जयेश जोशी, विनोद डीडवानिया, आनंद सुराणा, आनंद चांडक, रितेश निगम यांनी सहभाग घेतला. 

टॅग्स :khamgaonखामगावSocialसामाजिकStudentविद्यार्थी