शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

बुलडाणा शहरातील शाहीनबाग आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:13 PM

कुल जामाती तंझीमच्या शिष्टमंडळाने शाहीन बाग धरणे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सीएए, एनआरसी व एनपीआर या कायद्या विरोधात कुल जमाती तंझीमच्या बुलडाणा शाखेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शाहीन बाग आदोलनास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.स्थानिक जयस्तंभ चौकात हे आंदोलन १७ जानेवारी पासून सुरू आहे. जवळपास ६७ दिवसापासून हे आंदोलन सुरू होते. दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यभर सुरू करण्यात आलेल्या उपाययोजना आणि लागू करण्यात आलेली संचारबंदी पाहता हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने २४ मार्च रोजी कुल जामाती तंझीमच्या शिष्टमंडळाने शाहीन बाग धरणे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावाची स्थिती निवळल्यानंतर हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असे अनुषंगीक निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensएनआरसी