शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यात साडेसात टक्के गाढव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:46 IST

बुलडाणा : राज्यात गाढवांची संख्या २९ हजार १३२ आहे. त्यातुलनेत साडेसात टक्के गाढवांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : राज्यात गाढवांची संख्या २९ हजार १३२ आहे. त्यातुलनेत साडेसात टक्के गाढवांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. केंद्रीय मंत्र्यांनी दहा दिवसापूर्वी गाढवांची संख्या कमी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून राज्याच्या पशुसंवर्धन विभागानेही त्यावर चिंता व्यक्त केली होती.तर औरंगाबादमध्ये पशुसंवर्धन आयुक्तांनी गाढवांच्या घटत्या संख्येवर जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या पृष्टभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातही गाढवांची संख्या चिंताजनक दिसून येत आहे. नावाने गाढव परंतू कामात तरबेज आणि हुशार असलेल्या या गाढवांची संख्या जिल्ह्याच्या मानाना अत्यंत कमी आहे. गाढव हा एकच प्राणी असा आहे, की ज्याच्यामुळे कुणालाच नुकसान होत नाही. राज्यात चार ते पाच ठिकाणीच गाढवाचा बाजार भरतो. त्यामध्ये जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील गाढवांच्या बाजाराला विशेष महत्त्व आहे. या बाजारात काठेवाडी व गावरान असे मिळून दरवर्षी शेकडो गाढवे विक्रीसाठी येतात. मात्र कालांतराने या बाजारावरही अवकळा येत असल्याचे दिसून येत आहे. गाढवांची घटती संख्या पशुसंवर्धन विभागासाठी गांभीर्याचा विषय आहे. ओझ्याचे गाढव, गाढवा पुढे वाचली गीता असे दैनंदिन व्यवहारातील शब्दप्रयोग किंवा म्हणी ज्या प्राण्याशी संबंधित आहेत तो प्राणीच भविष्यात टिकविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाळू उपसा करण्यासाठी गाढवांचा सर्रास वापर केला जात होता; मात्र तंत्रज्ञानाच्या या युगात गाढवांचे कामच कमी झाल्याने त्यांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. पाटा, वरवंटा पाठीवर घेऊन येणारे गाढव आता गावात फिरकत नाहीत.लोणारात कागदावर नाही एकही गाढवजागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या लोणारमध्ये एकही गाढव नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचा अहवाल सांगतो. परंतू प्रत्यक्षात याठिकाणी भूई समाजबांधवाकडे गाढव उपलब्ध असून त्यांच्याकडून कामही केल्या जात असल्याचे दिसून आले. तर सर्वात जास्त गाढवांची संख्या ही मेहकरात दिसून येते. मेहकर तालुक्यात ५९९ च्या आसपास गाढवांची संख्या आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा