शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉट खरेदी-विक्री प्रकरणी मुळ मालकांचा शोध युध्दपातळीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 18:53 IST

प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार राजेश चोपडे याला अटक करण्यात आल्यानंतर या घोटाळ्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात येत आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार राजेश चोपडे याला अटक करण्यात आल्यानंतर या घोटाळ्याचा तपास युध्दपातळीवर करण्यात येत आहे. या घोटाळ्याशी संबंधित ३० बुक तहसीलच्या अभिलेख कार्यालयातून पोलिसांनी जप्त केले आहेत.प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार निलंबित तलाठी राजेश चोपडे गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. ६ फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांनी त्याला अटक केली. ७ फेब्रुवारी रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसांची म्हणजेच १२ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.  कोठडीत पोलिसांनी चोपडेला बोलतं केले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. दरम्यान, फसवणूक आणि प्लॉट खरेदी विक्री संदर्भातील ९४ प्रकरणांचा कसून तपास पोलिसांकडून केला जात आहे. खाडाखोड, मालमत्ता हस्तांतरण आणि हस्तातरीत झालेल्या मालमत्तेत मुळमालक कोण? याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचवेळी मुळ हस्तलिखित बुक, गट बुक आणि या प्रकरणाशी संबंधित ३० बुक पोलिसांनी जप्त केलेत. तपासासाठी दोन पथके गठीत!खामगावातील कोट्यवधी रुपयांच्या प्लॉट खरेदी विक्री घोटाळ्याच्या तपासासाठी शहर पोलिसांकडून युध्दपातळीवर प्रयत्न केला जात आहे. तपासासाठी शहर पोलिसांनी प्रत्येकी ४ पोलिसांचा समावेश असलेली दोन पथके तयार केलीत. स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाºयांचा यामध्ये समावेश आहे. 

 राजेश चोपडेच्या पोलिस कोठडीला आणखी दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. घोटाळ्याच्या तळाशी जाण्याचे पोलिसांचे प्रयत्न आहेत.- सुनील अंबुलकरपोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी