शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटरचा चुराडा; जीवित हानी टळली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 12:45 IST

खामगाव : जनुना तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटर चकनाचूर झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी घडली.

खामगाव : जनुना तलावातील गाळ घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत स्कूटर चकनाचूर झाल्याची घटना ८ मे रोजी सकाळी घडली. यामध्ये स्कूटरवर बसलेला युवक बालबाल बचावला. तलावातील गाळ काढण्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरू आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये घेऊन जात आहेत. गाळ घेऊन जाण्यासाठी खाजगी ट्रॅक्टर चा वापर केला जात आहे. जनुना तलावाजवळील रस्ता हा नेहमी वर्दळीचा राहतो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नेहमी वर्धळ राहते. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी इंडिका आणि ट्रॅक्टरची धडक झाल्याची घटना ताजी असतानाच आज परत आठ मे रोजी सकाळी स्कुटर क्रमांक 6131 व मोटारसायकल क्रमांक 5539 यांना गाळ घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने जबर धडक दिली. यामध्ये स्कूटरचा  चुराडा झाला आहे. तर मोटरसायकल काही अंतरापर्यंत फेकल्या गेली. स्कुटवर वेदांत योगेश शर्मा हा बसलेला होता, मात्र त्याने प्रसंगावधान साधत उडी मारल्याने तो बालबाल बचावला. 

ट्रॅक्टर चालकांना समज देण्याची गरज या घटनेची दखल घेऊन पालिका प्रशासन व रोटरी क्लबने तलावावरून गाळ घेऊन जाणाऱ्या चालकांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. हा रस्ता रहदारीचा असल्याने वाहन चालकांनी सुद्धा वाहने सांभाळून चालवणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात होणारे अपघात टाळता जातील. शिवाय याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी सुद्धा नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात