शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

डोणगावच्या जि.प.शाळेने शासन चालविणारे विद्यार्थी घडविलेले - रमेश सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:56 IST

डोणगाव  : स्थानिक डोणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १५० वर्षात अनेक विद्यार्थी शिकून मोठ-मोठे अधिकारी तर झालेच; त्याचबरोबर राजकीय पुढारी होऊन महाराष्ट्र  शासनाने मंत्री होवून शासन चालविणारे विद्यार्थी घडविल्याचे  प्रतिपादन कृषी उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त रमेश सावजी यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद शाळेला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रम.शतकोत्तर सोहळ्यात ७० माजी विद्यार्थी व ३० आजी विद्यार्थ्यांचा सत्कार करणार.

डोणगाव  : स्थानिक डोणगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये १५० वर्षात अनेक विद्यार्थी शिकून मोठ-मोठे अधिकारी तर झालेच; त्याचबरोबर राजकीय पुढारी होऊन महाराष्ट्र  शासनाने मंत्री होवून शासन चालविणारे विद्यार्थी घडविल्याचे  प्रतिपादन कृषी उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त रमेश सावजी यांनी केले. जिल्हा परिषद शाळेला १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रमेश सावजी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, पं.स.सदस्य निंबाजी पांडव, मेहकर पं.स.सभापती जयाताई खंडारे, उपसभापती राजूभाऊ घनवट, जि.प.सदस्य प्रा.आशिष रहाटे, गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, डोणगांवच्या सरपंच अनुराधा धांडे, उपसरपंच जुबेर खान, श्री शिवाजी शिक्षण संस्था डोणगावचे अध्यक्ष राजेंद्र आखाडे, मा.पं.स.सदस्य प्रकाश पळसकर, व्यवस्थापक समिती अध्यक्ष दिनेश पवार, बळीरामजी बाजड, माजी प्राचार्य जिवनसिंह दिनोरे, डॉ.संगीता धाडकर आदी होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स.ना.पादे यांनी शाळेला १५० वर्ष पूर्ण झाले व या शाळेतून शिक्षण घेऊन ज्यांनी राजकीय, कृषी, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण क्षेत्रात कार्य केले अशा शतकोत्तर सोहळ्यात ७० माजी विद्यार्थी व ३० आजी विद्यार्थ्यांचा सत्कार करणार असल्याचे सांगून शाळेची १५० वर्षाची यशोगाथा सांगितली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा