जानेफळ : जानेफळ शेतशिवारात नागरिकांना शुक्रवारी रात्रीच्या सुमारासबिबट दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील पेनटाकळी कालव्याजवळ शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारासदुचाकीस्वारांना अमडापूर येथे जात असताना बिबट निदर्शनास पडला. मात्रयादरम्यान आणखी वाहन आल्याने सदर बिबट तेथून पळाला. या दुचाकीस्वारांनीसदर माहिती बस थांब्यावर थांबून गावकऱ्यांना दिली. त्यामुळे गावकऱ्यांमध्येभीतीचे वातावरण तयार झाले आहे.
जानेफळ येथे बिबट्याची दहशत
By admin | Updated: April 22, 2017 13:29 IST