शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएतील घटक पक्षांना हवी आहेत लोकसभाध्यक्षपदासह मलईदार खाती
2
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून; मंत्रिमंडळाने राज्यपालांना केली शिफारस
3
बिहारमध्ये पेपरफुटी, महाराष्ट्राच्या पालकांमध्ये तीव्र संताप, नीट युजीची विश्वासार्हता धोक्यात
4
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : निकालानंतर सुंदाेपसुंदी, भाजपच्या सर्व्हेवर शिंदेसेनेची नाराजी; अजित पवारांच्या बैठकीस आमदारांची दांडी
5
Lok Sabha Election Result 2024 : सर्व १२१ अशिक्षित उमेदवारांना नाकारले, तुमच्या खासदाराचे शिक्षण किती?
6
निवडणूक यंत्रणा नि:पक्षपाती हे निकालानेच सिद्ध केले : एस. चोकलिंगम
7
पाठिंब्याच्या मोबदल्यात जदयुचे भाजपवर दबावाचे राजकारण
8
मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा, देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थांच्या यादीत समावेश
9
बार मालकांच्या याचिका हायकोर्टाने फेटाळल्या, परवाना निलंबनाच्या कारवाईचे प्रकरण 
10
‘एमएमआर’मध्ये उपलब्ध अकरावीच्या चार लाख जागा, यंदा २५ हजार जागांची भर, महाविद्यालयांच्या संख्येतही वाढ 
11
महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला
12
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जमावाची दगडफेक, अधिकाऱ्यांसह १५ पोलिस जखमी
13
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
14
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
15
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
16
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
17
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
18
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
19
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
20
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

शिशू विभाग ठरतोय नवजात बालकांना संजीवनी

By admin | Published: September 11, 2014 12:22 AM

खामगाव सामान्य रूग्णालयात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी हायटेक सुविधा.

खामगाव : नवजात, कमी वजनाची अथवा गंभीर आजार असलेले बाळ जन्माला आल्यास त्याची योग्य काळजी घेण्यासाठी तसेच नवजात बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी खामगाव सामान्य रूग्णालयात अत्याधुनिक नवजात शिशु अ ितदक्षता विभाग (एसएनसीयु) कार्यान्वित झाला आहे. गेल्या वर्षभरात ३ हजार ५00 बालकांना याचा लाभ झाला असून शिशु विभाग नवजात बालकांसाठी संजीवनी ठरला आहे.कमी वजनाचे बाळ जन्माला आल्यास त्याच्या जीवाला धोका संभवू शकतो. निरोगी माता- निरोगी बाळ हे शासनाचे ध्येय असून गरोदरपणापासून तर प्रसुतीपर्यंत मातेच्या व बाळाच्या योग्य पोषणासाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. खामगाव येथील सामान्य रूग्णालयात नवजात शिशु अ ितदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. खाजगी रूग्णालया तील अशा प्रकारच्या विभागाला लाजवेल अशी अत्याधुनिक हायटेक सुविधा नवजात बालकांना शासनाकडून मोफत मिळत आहे. शिशु विभागात १२ स्वतंत्र बेडची व्यवस्था असून २५ बालक येथे ठेवता येवू शकतात. भरती करण्यात आलेल्या बाळाच्या आईला राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.