शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत संजय देशमुख गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:19 IST

राहेरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत लोकमतचे दुसरबीड येथील वार्ताहर संजय देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना ५  फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दुसरबीड ते बिबी मार्गावरील नगरमाळ शिवारात घडली. जखमीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे.

ठळक मुद्देआर्थिक मदतीसाठी ओमप्रकाश शेटे यांचे प्रयत्न 

लोकमत न्यूज नेटवर्कराहेरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत लोकमतचे दुसरबीड येथील वार्ताहर संजय देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना ५  फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दुसरबीड ते बिबी मार्गावरील नगरमाळ शिवारात घडली. जखमीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे.दुसरबीड येथील वार्ताहर संजय विठ्ठलराव देशमुख (वय ४0) हे मोटारसायकलने बिबीवरून दुसरबीड येथे परत येत होते.  नगरमाळ शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये संजय देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, जऊळका येथील बालू मुंढे या युवकाने रामदास नागरे, भारत चेपटे, प्रताप सानप यांच्या मदतीने जखमी अवस्थेत असलेल्या संजय देशमुख यांना तत्काळ दुसरबीड येथील डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये हलविले; परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने संजय देशमुख यांना विजय देशमुख व पत्रकार रमेश कोंडाणे, शेख समद शेख अमजद, नीलेश जाधव आदींनी तातडीने औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले.  

आर्थिक मदतीसाठी ओमप्रकाश शेटे यांचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांचे ओएसडी असलेले ओमप्रकाश शेटे यांना संजय देशमुख यांच्या अपघातामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज असल्याची माहिती रामेश्‍वर काळुसे यांनी दिली. दरम्यान, ओमप्रकाश शेटे यांनी कागदपत्रे जमा होताच मुख्यमंत्री आरोग्य निधीतून तातडीने मदत देण्याचे आश्‍वासन दिले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात