शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

तीन टिप्परला आरटीओ विभागाने केला १ लाख ९३ हजार रुपये दंड! मॉन्टे कार्लो कंपनीची वाहने पोलिसांनी केली होती स्थानबद्ध 

By अनिल गवई | Updated: October 28, 2022 00:06 IST

Crime News: क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या मोंटे कार्लो या रस्ते विकास कंपनीच्या तीन वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक कोटी ९३ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला. खामगाव शहर पोलिसांनी वाहने स्थानबद्ध केल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र दिले.

- अनिल गवईखामगाव -  क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या मोंटे कार्लो या रस्ते विकास कंपनीच्या तीन वाहनांना उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक कोटी ९३ लक्ष रुपयांचा दंड ठोठावला. खामगाव शहर पोलिसांनी वाहने स्थानबद्ध केल्यानंतर उप प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र दिले. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने गुरुवारी रात्री तातडीने ही कारवाई केली. या कारवाई सुरू असताना  एका विना क्रमांकाच्या कारला देखील दहा हजार पाचशे रुपयांचा दंड ठेवण्यात आला.

मॉन्ट कार्लो या रस्ते विकासक कंपनीला खामगाव तालुक्यातून जाणाऱ्या रस्त्याच्या विस्तारी करणआचा कंत्राट देण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक, मालवाहतूक करणाऱ्या चालकाकडे लायसन नसणे आणि वाहनाच्या मूळ संरचनेत बदल केल्या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी तीन वाहने स्थानबद्ध केली होती. या वाहनांवर शहर पोलिसांनी दंड ठेवल्यानंतर गुरुवारी रात्री उप प्रादेशिक परिवहन विभागानेही वाहनांची तपासणी केली. या तपासणीत क्षमतेपेक्षा अधिक गौण खनिज आढळून आल्याने उप प्रादेशिक परिवहन विभागाने तीनही वाहनांना एक एक लक्ष 93 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

तर ही कारवाई सुरू असताना मोंटे काल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विना नंबर प्लेटच्या वाहनांचा वापर तसेच वाहन चालकाकडे परवाना नसल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीच्या चौथ्याही वाहनाला दंड लावण्यात आला. त्यामुळे  संबंधित कंपनीच्या व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाचे संदीप तायडे आणि सहाय्यक निरीक्षक आशा गवई यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणाRto officeआरटीओ ऑफीस