शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

हरियाणातून आलेले ५० लाख रुपये जप्त, खामगाव पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 13:08 IST

हरियाणा येथून मुंबई येथे जात असलेले सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी ११.१५ वाजता खामगाव - नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर चिखली खुर्द येथे करण्यात आली.

खामगाव : हरियाणा येथून मुंबई येथे जात असलेले सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी ११.१५ वाजता खामगाव - नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर चिखली खुर्द येथे करण्यात आली.

हरियाणातील एका गाडीमध्ये रोख रक्कम जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अप्पर पोलिस अधिक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. खामगावपासून काही अंतरावर हरियाणातील डी.एल. सी. ए.एफ. ४९४३ क्रमांकांच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये पोलिसांना ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा आढळल्या.

या प्रकरणी पोलिसांनी अर्षद खान रहेमान खान, आसिफ खान हारून खान, अब्दुल्ला मजीद, इरफान खान जाणू खान सर्व रा. हरियाणा यांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय त्यांच्याकडून १ देशी कट्टा सुद्धा ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई सुरु आहे. ही रक्कम मुंबई येथे जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा