शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाउन’ काळात १० लाख रुपयांची दारू जप्त; ५७ आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:34 IST

‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून २१ एप्रिलपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे.

बुलडाणा : ‘लॉकडाउन’ कालावधीत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश असताना या आदेशाचे उल्लंघन करत दारूची अवैध विक्री करणाºया ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून मुद्देमालासह ९ लाख ७१ हजार ५५१ रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. ‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून २१ एप्रिलपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर मद्यविक्री, निर्मिती तथा विक्रीवर राज्य शासनामार्फत निर्बंध घालण्यात आले होते. या नियमाचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे उप आयुक्त यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचेबुलडाणा जिल्हा अधीक्षक बी. व्ही पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाउन कालावधीत दारूची अवैध विक्री करणाºयांविरोधात कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यातील भिलवाडा, देऊळघाट, डोंगरखंडाळ‘, सुंदरखेड, डोंगरशेवली, अमडापूर, पेठ, अंबाशी, शिरपूर, मेहकर फाटा, खरमोळा, लाडनापूर, खिरोडा, नागापूर, किन्ही महादेव, पारखेड, शेलुडी, खामगाव, चांदई, कोलारा, शेळगाव आटोळ, सावखेडन, पळसखेड दौलत, देऊळगाव घुबे, गायखेड, हरणखेड, कुºहा गोतमारा, शेलापूर, बोराखेडी, धाड-करडी, रनथम, देवधाबा आदी शिवार व गावात ही कारवाई झाली.

या कारवाईत खामगाव व चिखलीचे निरीक्षक जी. आर. गावंडे, बुलडाणा येथील निरीक्षक डी. आर. शेवाळे, भरारी पथकाचे एस. डी. चव्हाण, ए. आर. आडळकर, शेगावचे दुय्यम निरीक्षक ए. आर. आडळकर, खामगावचे दुय्यम निरीक्षक र.  ना. गावंडे, एन. के. मावळे, बुलडाणा व मेहकरचे दुय्यम निरीक्षक वा. रा. वराडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ‘लॉकडाउन’ लागू झाल्यापासून २१ एप्रिलपर्यंत झालेल्या या कारवाई तब्बल ५७ आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून ९ लाख ७१ हजार ५५१ रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग