शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाच्या घरी दरोडा; १२ तोळे सोने लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 11:44 IST

Robbery at Mehkar दरोड्यात १२ तोळे सोने, १८ हजार रुपये रोख व दोन मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: येथील बालाजीनगरमधील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी पडलेल्या दरोड्यात १२ तोळे सोने, १८ हजार रुपये रोख व दोन मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केले आहे. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे हा दरोडा पडला. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.शहरातील बालाजी नगरात सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव राठोड राहतात. पहाटे ४ च्या सुमारास पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी घर फोडून आत प्रवेश केला व घरातील ६० वर्षीय मथुराबाई वसंत राठोड  व अन्य कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. सोबतच त्यांच्याजवळील सोन्याची पोत, रोख पैसे, दोन मोबाईल दरोडेखोरांनी लंपास केले. यासोबतच ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घराचे लोखंडी गेट तोडून अज्ञात दरोडेखोरानी एक दुचाकी वाहनही लंपास केले आहे. तसेच आणखी काही ठिकाणीही घरफोडीचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरानी घरातील कपाट फोडून त्यामधील किमती वस्तूही लंपास केल्या आहेत.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ठाणेदार आत्माराम प्रधान हेही घटनास्थळी दाखल झाले होते. प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMehkarमेहकर