शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाचे पैसे घेऊन जाणाऱ्या दोघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 15:12 IST

दोघांकडील जवळपास ७५ हजार रुपये अज्ञातांनी लुटल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बचत गटांचे गोळा केलेले पैसे दुचाकीवर घेऊन जाणाºया दोघांना कारमधून आलेल्यांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना अंजनी-लोणीगवळी मार्गावर २६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. जालना जिल्ह्यातील नळणी येथील विकास नामदेव देठे हे क्रेडीट अ‍ॅक्सीस ग्रामिण लिमिटेडचे कर्मचारी बचत गटाचे जमा केलेले पैसे घेऊन मेहकरकडे दुचाकीवर (एमएच-२१-बीएम-६७१२) जात असताना आंध्रृड शिवारात विना क्रमांकाच्या एका कारमध्ये आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीला धक्का दिल्याने ते खाली पडले. लगोलग कारमधून काही जण उतरले व त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील बचत गटाचे जमा झालेले पैसे लुटले. दरम्यान, जालना जिल्ह्यातीलच भोकरदन तालुक्यातील आशिष भाऊसाहेब दांडगे हे हे ही बचत गटाचे पैसे घेऊन लोणीगवळी वरून दुचाकीवर (क्रमांक एमएच-२१-बीके-९८१३) द्वारे मेहकर कडे जात असताना त्यांच्या दुचाकीलाही उपरोक्त कारने धडक देऊन त्यांना खाली पाडले व त्यांच्याकडील बडत गटाचे घेऊन पलायन केले. यामध्ये दोघांकडील जवळपास ७५ हजार रुपये अज्ञातांनी लुटल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोणगाव ठाणेदारांनी दोन पथके नियुक्त करून चोरट्यांचा शोध सुरू केला असून अद्याप ते सापडले नाहीत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी