शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

दहिगाव फाट्यावर रेशनचा २६ क्विंटल तांदूळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:31 IST

अमडापूर : चिखली तालुक्यातील दहिगाव फाट्यावर एका  बोलेरो पिक मध्ये रेशनचा काळाबाजारात विक्रीसाठी जात  असलेला २६ क्विंटल तांदूळ  दोन नोव्हेंबर रोजी पोलिसांनी जप्त  केला.

ठळक मुद्देबोलेरो पिक मध्ये आढळला रेशनचा तांदूळकाळाबाजारात विक्रीसाठी नेला जात होता

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : चिखली तालुक्यातील दहिगाव फाट्यावर एका  बोलेरो पिक मध्ये रेशनचा काळाबाजारात विक्रीसाठी जात  असलेला २६ क्विंटल तांदूळ  दोन नोव्हेंबर रोजी पोलिसांनी जप्त  केला.गोपनीय माहितीच्या आधारावर ठाणेदार विक्रांत पाटील यांनी  त्यांचे सहकारी पोलीस नाईक संजय नागवे, एएसआय वीरू  सीद, पोकाँ नीलेश वाकडे यांनी ही कारवाई केली.  नाकाबंदीदरम्यान बोलेरो पिक (क्रमांक एमएच ३0 बी १२१४)  ही गाडी ताब्यात घेण्यात आली. सोबतच या प्रकरणी दोन  पुरुषांसह  पाच महिलांनी पोलिसांनी ताब्यात घेतले.  अटक आरो पी हे धोत्रा भनगोजी येथील आहेत. पुरवठा निरीक्षक योगेश  जंगले यांनी अमडापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली  आहे. गाडी चालक हासनशाह सदार शाह, शेख आमिर हामजा  शे.मुसा व त्यांच्यासोबत पाच महिला रेशनचा २६ क्विंटल तांदूळ  काळाबाजारात विक्रीस घेऊन जात होते. या मालाची किंमत ५0  हजार रुपये आहे. या आशयाच्या तक्रारीवरून अमडापूर पोलीस  ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. कारवाईत तांदूळ आणि गाडीसह पाच लाख रु पयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली  आहे. तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करी त आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा