शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:37 IST

शिवाय  संगणक टंकलेखन कोर्सची फी व त्यासाठी लागणारे साहित्य व  वीज या बाबी लक्षात घेता टाइपरायटर टंकलेखन परीक्षा पूर्ववत  सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा टंकलेखन संस्था  संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा टंकलेखन संस्था संघर्ष समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : शासनाने टंकलेखनऐवजी संगणक टायपिंगचा पर्याय  उपलब्ध करून दिल्याने टंकलेखनाचे कोर्स चालविणार्‍या संस् थाचालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शिवाय  संगणक टंकलेखन कोर्सची फी व त्यासाठी लागणारे साहित्य व  वीज या बाबी लक्षात घेता टाइपरायटर टंकलेखन परीक्षा पूर्ववत  सुरू करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा टंकलेखन संस्था  संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आली.स्थानिक रेणुका टंकलेखन संस्थेत २९ ऑक्टोबर रोजी बुलडाणा  जिल्हा टंकलेखन संस्था संघर्ष समितीची स्थापना होऊन या  समितीमार्फत शासनाकडे टंकलेखन परीक्षा पूर्ववत सुरू  होण्याबाबत पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी  जिल्हाभरातील टंकलेखन संस्थाचालकांची उपस्थिती होती.  संगणक टायपिंग कोर्सची फी जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते  आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. तसेच भारनियमनाचा परिणाम  संगणक टायपिंगवर होते, तर संगणक टायपिंग परीक्षेचे मिळालेले  गुण पाहून, नापास होणार्‍यांची संख्या बघून, विद्यार्थी संगणक  टायपिंगला प्रवेश घेण्यास जास्त इच्छुक नाहीत. या सर्व  बाबींमुळे टंकलेखन संस्थाचालकांवर उपासमारीची वेळ येऊन  ठेपली असून, ऑगस्ट २0१७ मध्ये नापास झालेले आणि एका  विषयात पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील टंकलेखन परीक्षा  आवश्यक असल्याने याबाबत शासनाकडे पाठपुरावा  करण्यासाठी संघर्ष समितीने रूपरेषा यावेळी ठरविली. 

टॅग्स :Teacherशिक्षक