शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'आरटीई'साठी शाळांच्या नोंदणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 12:03 IST

Right To Education News दरवर्षी लांबणारी प्रवेश प्रक्रिया यंदा लवकरच होण्याची शक्यता  आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : सन २०२०-२१ चे सत्र संपण्यापूर्वीच नवे शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या आरटीई प्रवेशाचे सांभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे दरवर्षी लांबणारी प्रवेश प्रक्रिया यंदा लवकरच होण्याची शक्यता  आहे. नव्या शाळांना नोंदणीसाठी व आरटीई प्रवेशपात्र ॲटो फॉरवर्ड करण्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.आर्थिक व दुर्बल घटकांतील बालकांना उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने २००९ मध्ये शिक्षण हक्क कायदा लागू केला.  या कायद्यानुसार नामांकित शाळेमध्ये २५ टक्के बालकांना मोफत शिक्षण देण्याची तरतूद आहे. दरवर्षी ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. मात्र, विविध कारणांस्तव ही प्रक्रिया दरवर्षीच लांबत होती. या वर्षी  वेळेत प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी  संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.  त्यामुळे या वर्षी तरी वेळेत प्रवेश होतील, अशी आशा पालकांना आहे. 

असे आहे वेळापत्रक   ८ फेब्रुवारीपर्यंत आरटीई प्रवेशपात्र सन २०२०-२१ च्या ॲटो फॉरवर्ड केलेल्या शाळांचे आणि नवीन शाळांची नोंदणी केलेल्या शाळांचे व्हेरिफिकेशन करणे.  ९ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी ऑनलाइन अर्ज करणे, ५ ते ६ मार्च सोडत, ९ ते २६ मार्च निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी, २७ मार्च ते ६ एप्रिल पहिली प्रतीक्षा यादी प्रसिद्ध  केली जाणार आहे.   

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाkhamgaonखामगावSchoolशाळा