शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

खामगाव येथे कापूस खरेदीसाठी नोंदणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 4:09 PM

Cotton purchase at Khamgaon आता लवकरच खरेदीला प्रारंभ होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : खामगाव येथे शासकीय कापूस खरेदीसाठी सीसीआयचे केंद्र सुरू होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीला सुरूवात झाल्याचे बाजार समितीचे प्रशासक आे.एस.साळुंके यांनी सांगितले. आता लवकरच खरेदीला प्रारंभ होणार आहे. शासनाने यंदा लांब धाग्याच्या कपाशीला ५८२५ रुपये प्रती क्विंटल हमीदर घोषित केले आहेत. जिल्ह्यात मात्र व्यापा-यांकडून प्रती क्विंटल ५ हजार रुपये भाव दिला जात आहे. हमीदरापेक्षा ८०० रुपये कमीदराने शेतक-यांना कपाशी विकावी लागत आहे. त्यामुळे शेतक ऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. त्यामुळेच शेतकरी कापूस खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. त्यानंतर आता केंद्रीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस खरेदीची तयारी केली आहे.  कापूस पणन महासंघाचे तीन आणि सीसीआयचे चार मिळून सातच केंद्रे राहणार आहेत.  कापूस पीक क्षेत्राचे प्रमाण पाहून खरेदी केंद्राची निश्चिती करण्यात आली आहे. विविध केंद्रामध्ये १ डिसेंबरपर्यंत कापूस खरेदीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.   १३ पैकी सात तालुक्याच्या ठिकाणीच  खरेदी  होणार आहे. त्यामुळे उर्वरित सहा तालुक्यातील शेतकऱ्यांना लगतच्या तालुका केंद्रात कापूस विक्री करावी लागणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcottonकापूस