शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लोणार येथील रामगया झरा, पापहरेश्‍वर धार आटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 01:34 IST

लोणार : खार्‍या पाण्याच्या सरोवर परिसरात अखंड वाहत असलेला गोड  पाण्याचा रामगया झरा तब्बल सात वर्षांपासून आटला आहे, तर पापहरेश्‍वर ये थील धारही दोन वर्षांपासून आटली आहे. अनावश्यक बोअरवेलमुळे हा  प्रकार झाला असल्याची ओरड आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष  संवर्धनावर जोर देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : खार्‍या पाण्याच्या सरोवर परिसरात अखंड वाहत असलेला गोड  पाण्याचा रामगया झरा तब्बल सात वर्षांपासून आटला आहे, तर पापहरेश्‍वर ये थील धारही दोन वर्षांपासून आटली आहे. अनावश्यक बोअरवेलमुळे हा  प्रकार झाला असल्याची ओरड आहे.परिणामी, लोणार सरोवर परिसराच्या संवर्धनाबाबत प्रशासन किती जागरुक  आहे, याची कल्पना यावी. येथील शासकीय विश्रामगृहापासून सरोवरात  पायर्‍यांनी उतरल्यानंतर हेमांडपंथी पश्‍चिमाभिमुख रामगया मंदिर आहे. तीन  द्वार असलेल्या या मंदिरात रामाची मूर्ती असून, बाजूलाच श्रीरामेश्‍वर मंदिर  आहे. या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे  खाली उतरले की, सात वर्षांपूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा  रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेल्या स्थितीत आहे. जागतिक  पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे  देश-विदेशातील पर्यटक  तसेच अनेक शैक्षणिक सहली निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी सरोवरात  उतर तात. त्यांच्यासाठी हा झरा ओअँसीसची भूमिका निभावत होता; मात्र तोच आता  आटल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. रामगया झर्‍यापाठोपाठ गेल्या दोन  वर्षांपासून पापहरेश्‍वर धार ही आटलेली आहे. राज्यातून अनेक भाविक अस्थी  विसर्जन करण्यासाठी येत होते. त्यानंतर याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी  केल्या जात होते. या धारेचेही गोडे पाणी होते. अखंड वाहणारी पापहरेश्‍वर धार  ही दोन वर्षांपासून आटलेली आहे. त्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने प्रशासन मात्र  असंवेदनशील आहे.

विंधन विहिरीची समस्यालोणार सरोवर परिसरालगत बांधकामे तसेच उत्खनन करण्यास बंदी अस तानाही अनेक वर्षांपासून बांधकामे सुरूच आहेत. सरोवर परिसरालगत किमान  ५00 ते ७00 फूट बोअर घेतलेले आहेत. त्यात आणखी वाढ होत आहे.  त्याचा परिणाम येथील पर्यावरण संतुलनावर होत आहे.

टॅग्स :Waterपाणीlonar sarovarलोणार सरोवर