शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात राज ठाकरेंचे स्वागत; शेतकऱ्यांशी साधला संवाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:09 IST

खामगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शेगाववरून बुलडाणाकडे जाताना बुधवारी ११ वाजता त्यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

खामगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शेगाववरून बुलडाणाकडे जाताना बुधवारी ११ वाजता त्यांचे कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाजार समितीमधील काही शेतकºयांशी संवादही साधला. येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. सध्या त्यांचा विदर्भ दौरा असून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान बुधवारी सकाळी त्यांचे खामगाव शहरात आगमन झाले असता, स्थानिक विकमसी चौकात मनसे शहराध्यक्ष नंदु भट्टड, माजी जिल्हाध्यक्ष बाबा काळे आणि मार्गदर्शक विठ्ठल लोखंडकार यांच्यासह मनसैनिकांनी राज ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रसंगी या परिसरातील परिसरातील शेतकºयांच्या राज ठाकरे यांच्यासमोर समस्या मांडल्या. स्वागतानंतर राज ठाकरेंचा ताफा सरळ टिएमसीकडे वळला. येथे राज ठाकरे यांनी शेतकºयांनी संवाद साधला. यावेळी डिगांबर कवडकार यांच्यासह शेतकºयांनी राज ठाकरे यांना निवेदनही सादर केले. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष टाले, उपसभापती निलेश दिपके, सचिव दिलीप देशमुख, संचालक दिलीप पाटील, राजाराम काळणे यांनीही शेतकºयांना सोयाबीन आणि तुरीचे पैसे त्वरीत मिळावे, याकरीता शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती राज ठाकरे यांना केली.

टॅग्स :khamgaonखामगावRaj Thackerayराज ठाकरे