शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव रेल्वे ‘भुयारीमार्ग’ निर्मितीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:17 IST

उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग बांधण्याच्या दृष्टिने स्थळ निरीक्षण करण्यात आले

शेगाव : उड्डाणपूलालगतच्या रहिवाशी लोकांसह शहरावासीयांसाठी महत्वपुर्ण असलेल्या भुयारीमार्गाच्या निर्मीतीला गती मिळत आहे. गुरूवारी सकाळी रेल्वे व नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. त्यामूळे भुयारी मार्गाची निर्मीती होणार हे निश्चित दिसत आहे.रेल्वेलाईनजवळील लोकांसाठी तसेच शहरातील नागरीकांच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग व्हावा, याकरीता प्रभाग १ व २ मधील रहिवासी नागरीकांसह या भागातील विविध पक्षाचे आजी व माजी राजकीय पदाधिकारी मागील दोन वर्षांपासून प्रयत्नरत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. खा.प्रतापराव जाधव, आ.डॉ.संजय कुटे, नगराध्यक्षा सौ.शकुंतलाताई बुच व उपाध्यक्षा सौ.ज्योतीताई कचरे यांच्या सकारात्मक भुमिकेमूळे येथील भुयारीमार्ग निर्मीतीचे काम मार्गी लागत आहे. गुरूवारी सकाळी रेल्वे विभागाचे अभियंता ठाकूर व नगर परिषदेचे अभियंता विजयकुमार आश्रमा, कनिष्ट अभियंता भालेराव यांनी पांडुरंग बुच, न.प.उपाध्यक्षा ज्योतीताई कचरे, सेना नगरसेवक तथा डीआरयुसीसी मेंबर दिनेश शिंदे, नगरसेविका वर्षाताई ढमाळ, नगरसेविका अलकाताई खानझोडे, आदी हजर होते.

उड्डाणपूलाजवळ भुयारी मार्ग बांधण्याच्या दृष्टिने आज सकाळी स्थळ निरीक्षण करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याकरीता सकारात्मकता दाखविली आहे. स्थळ निरीक्षणानंतर उद्भवलेल्या तांत्रिक बाबींची पुतर्ता न.प.कडून ताबडतोब केली जाणार आहे.- व्हि. एल.आश्रमा, अभियंता, बांधकाम विभाग न प शेगाव.

टॅग्स :Shegaonशेगावbuldhanaबुलडाणाrailwayरेल्वे