शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या प्रवास भत्त्याचा प्रश्न निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:30 IST

मोताळा : सदर प्रश्न निकाली लागला असून, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी पोलीस पाटलांचे प्रवास भत्ता बिल पाठविण्याचे निर्देश बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांना दिले.

ठळक मुद्देपोलिस स्टेशन बोराखेडी येथे नुकतीच शांतता कमिटीची बैठक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी त्यांच्याशी पोलीस पाटलांच्या प्रलंबित प्रवास भत्याबाबत चर्चा केली. अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांनी ठाणेदार अविनाश भामरे यांना पोलीस पाटलांचे प्रवासभत्ता बिल पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवावे असे निर्देश दिले.

मोताळा : सन २०१२ पासून बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा देय असणारा प्रवास भत्याचा प्रश्न प्रलंबित होता. पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी जिल्हास्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे सदर प्रश्न निकाली लागला असून, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी पोलीस पाटलांचे प्रवास भत्ता बिल पाठविण्याचे निर्देश बोराखेडीचे ठाणेदार भामरे यांना दिले. पोलिस स्टेशन बोराखेडी येथे नुकतीच शांतता कमिटीची बैठक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी त्यांच्याशी पोलीस पाटलांच्या प्रलंबित प्रवास भत्याबाबत चर्चा केली. अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांनी ठाणेदार अविनाश भामरे यांना पोलीस पाटलांचे प्रवासभत्ता बिल पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवावे असे निर्देश दिले. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांचे कार्यक्षेत्र असलेल्या बोराखेडी या पोलिस स्टेशनपासून बुलडाणा जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे प्रवास भत्याचा शुभारंभ होणार आहे. जिल्ह्यातील इतर सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस पाटलांचे प्रवास भत्त्यांचे नियतन टप्प्या टप्प्याने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी, ठाणेदार अविनाश भामरे, धामणगाव बढेचे ठाणेदार दीपक वळवी, तहसीलदार देशमुख यांची उपस्थिती होती. दरम्यान, पोलीस पाटील संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी अप्पर पोलीस अधीक्षक डोईफोडे यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे मोताळा तालुका अध्यक्ष सुधाकर तायडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेंद्र भामद्रे तथा तालुक्यातील पोलिस पाटील उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाMotalaमोताळाPolice Stationपोलीस ठाणे