शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

१९९६ पूर्वीच्या पीएचडी धारक प्राध्यापकांना दोन वेतनवाढ मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 5:15 PM

१ जानेवारी १९९६ पूर्वी पीएच.डी.अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना दोन वेतनवाढी देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशिक्षण संचालकांचे विभागीय संचालकांना पत्र. १९९६ पासून आपल्या स्तरावर अदा करण्याचे आदेश दिले.

बुलडाणा : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार १ जानेवारी १९९६ पूर्वी पीएच.डी.अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना दोन वेतनवाढी देण्यात येणार आहेत. याविषयी शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांनी सर्व विभागीय संचालकांना १२ आॅक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.Þ१ जानेवारी १९९६ पूर्वी पीएच.डी.अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना वेतनवाढ मिळाली नव्हती. त्यामुळे, प्राध्यापकांच्या संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यालयाने प्राध्यापकांच्या बाजुने निकाल दिला होता. त्यानुसार शासनाने १३ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार १९९६ पूर्वी पीएच.डी अर्हता धारण करणाºया प्राध्यापकांना दोन अगाउ वेतनवाढीचे लाभ देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, शासनाच्या या निर्णयाची काही विभागीय संचालकांनी अंमलबजावणी केली नसल्याचे असोसिएशन आॅफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपूर अ‍ॅन्यूएटेड टीचर्स या संघटनेने शिक्षण संचालकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर शिक्षण संचालकांनी १२ आॅक्टोबर रोजी  सर्व विभागीय सह संचालकांना अध्यापकीय कर्मचाºयांना पीएच.डीच्या दोन वेतनवाढीचे लाभ १ जानेवारी १९९६ पासून आपल्या स्तरावर अदा करण्याचे आदेश दिले आहेत. 

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापक