शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा शहरात वीर एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 12:20 IST

बुलडाणा : शहरातून शोभायात्रा काढून वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशीही मिरवणूक होती. 

ठळक मुद्दे भिलवाडा वस्तीमध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीर एकलव्यांच्या मूर्तीचे पूजन झाले. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशी ही मिरवणूक होती. 

बुलडाणा : शहरातून शोभायात्रा काढून वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशी ही मिरवणूक होती. जयंती उत्सवाची सुरुवात सकाळपासून झाली. येथील भिलवाडा वस्तीमध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीर एकलव्यांच्या मूर्तीचे पूजन झाले. आमदार राहुल बोंद्रे,  न.प. उपाध्यक्ष विजय जायभाये, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, शिवसेना नेते संजय हाडे, मृणालिनीताई सपकाळ, नंदिनी टारपे, काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्यासह समितीचे अध्यक्ष विनोद ठाकरे, वसंत बरडे, गुलाबराव ठाकरे, डॉ. राजेश टारपे, आरोग्य सभापती कैलास माळी, उत्तम मोरे, विनोद डाबेराव, अरूण बरडे, बाळू मोरे, संजय मोरे, कडूबा मोरे, अनिल पिंपळे, गजानन सोळंकी, विक्रम मोरे, एकनाथ बरडे, लक्ष्मण गायकवाड, गटलूबा बरडे, किशोर ठाकरे, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत पारंपारीक लोकनृत्य सादर करण्यात आले. लाल रंगाचे फेटे घालून पुरुष तर लाल रंगाच्या साड्या परिधान करून अनेक महिला आदिवासी वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी समिती अध्यक्षांसह लखन ठाकरे, सतिष मोरे, दिलीप पवार, विजुराम मोरे, सुनिल बरडे, उमेश बरडे, संतोष मोरे, मनोज ठाकरे, बंडू ठाकरे, रवि मोरे, विशाल गायकवाड, संदीप बरडे, राज मोरे, प्रविण बरडे, विनोद माळी, चंद्रकांत बरडे, सतिष बरडे, नितीन बरडे, संजु बरडे तथा समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ९ आॅगस्ट रोजी बंदच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच ही जयंती साजरी करण्याचा निर्णय झाला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाReligious programmeधार्मिक कार्यक्रम