शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

बोटांचे ठसे न उमटणाऱ्या वृध्दांना ‘स्मार्ट कार्ड’साठी अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 15:43 IST

बोटांचे ठसे न उमटणाºया अनेक जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी अडचणी येत आहेत.

रफिक कुरेशी लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार लिंक असलेले डिजीजल स्मार्ट कार्ड काढणे सुरू आहे. आतापर्यंत मेहकर आगारामधून २ हजार १७३ जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र बोटांचे ठसे न उमटणाºया अनेक जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी अडचणी येत आहेत.राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासासाठी अर्धे तिकिटाची सुविधा देण्यात येते. मात्र आधार कार्ड, मतदान कार्डमध्ये खोडातोड करुन अनेकजण ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर सुविधा घेऊन शासनाची फसवणूक करीत आहे. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे.एसटी महामंडळाकडून आधार लिंक असलेले डिजिटल स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येत आहे. आधार कार्ड काढण्यासाठी बसस्थानकावर सकाळी सहा वाजतापासूनच मोठ्या प्रमाणावर जेष्ठ नागरिक व महिलांची गर्दी होत आहे. मेहकर आगारात आतापर्यंत अंदाजे दोन हजार नागरिकांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.मात्र अनेक महिला व पुरुषांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याचे दिसून आले. बोटांचे ठसे न उमटल्यामुळे ओळख जुळत नाही; परिणामी रांगेत उशिरापर्यंत उभे राहिल्यानंतरही काही नागरिकांना घरी परत जावे लागत आहे.यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ज्येष्ठ नागरिकांचे अंगठे स्कॅन होत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. शासनाने तात्काळ यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण दूर करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

एसटी महामंडळाच्या कॅशलेस व्यवहाराकरीता सुरू करण्यात आलेले स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याची अडचण आहे. काही वेळा तांत्रिक अडचणी निर्माण होते.- रणवीर कोळपे,आगारप्रमुख मेहकर

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटीMehkarमेहकर