शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

खासगी बसची प्रवाशी वाहनाला धडक : एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 15:56 IST

Accident News खासगी बस आणि प्रवाशी वाहनाची समाेरासमाेर धडक झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला.

महारचिकना(बुलडाणा) : भरधाव खासगी बस आणि प्रवाशी वाहनाची समाेरासमाेर धडक झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना लोणार तालुक्यातील महारचिकना फाट्यापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जाभंळीच्या नाल्याजवळ १ फेब्रुवारी राेजी घडली. सुदैवाने प्राणहानी टळली.सिरसाळा ता.रिसाेड जि.वाशिम येथील प्रवशी द्वारकानाथ येथे दर्शनासाठी खासगी बस क्र. एमएच ०४ एफके ०४८४ ने जात हाेते. दरम्यान, लाेणार तालुक्यातील महारचिकना फाट्यापासून एक कमी अंतरावर असलेल्या जांभळीच्या नाल्याजवळ जालन्यावरून येत असलेल्या प्रवाशी वाहन क्र.एमएच २१ एजी ०७८४ ने या खासगी बसला जबर धडक दिली. या अपघातात प्रवाशी वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण हाेती की, प्रवाशी वाहनाच्या समाेरच्या भागाचा चुराडा झाला, तसेच खासगी बसचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, बिबी पाेलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमी चालकास तत्काळ उचारारासाठी हलविले. या प्रकरणी पुढील तपास बिबी पाेलीस करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात