शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दिनी महिला शेतकरी विमल टापरे यांचा गौरव; हरभरा उत्पादनात जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 19:09 IST

Pride of a woman farmer on Agriculture Day : हरभरा पिकाचे हेक्‍टरी ४६ क्विंटल उत्पादन घेतल्याने त्यांना जिल्हास्तरावरील प्रथम पारितोषिक घोषित करण्यात आले.

जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम सुलज येथील महिला शेतकरी विमलताई विजयराव टापरे यांनी रब्बी हरभरा पिकाचे हेक्‍टरी ४६ क्विंटल उत्पादन घेतल्याने त्यांना जिल्हास्तरावरील प्रथम पारितोषिक घोषित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण एक जुलै रोजी कृषी दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नामदार डॉ.राजेंद्र शिंगणे,खासदार प्रतापराव जाधव,जि.प.अध्यक्षा मनिषा पवार, जिल्हाधिकारी एस राममूर्ती व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले.       रब्बी हंगाम पीक स्पर्धा सन २०२०-२१ मध्ये सर्वसाधारण गटातून हरभरा या पिकाचे विमलताई टापरे यांनी हेक्‍टरी ४६ क्विंटल उत्पादन घेतल्यामुळे त्या जिल्हास्तराच्या प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सन्मानपत्र,शाल व श्रीफळ देऊन त्यांचा कृषी दिनी बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गौरव करण्यात आला. यावेळी जि.प.उपाध्यक्ष कमलताई बुधवत,कृषी सभापती राजेंद्र पळसकर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.विमलताई समवेत ज्येष्ठ पुत्र तुषार टापरे व मंडळ कृषी अधिकारी संदीप निमकर्डे याप्रसंगी सहभाग होता.

 

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र