शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पोल्ट्री उद्योग संकटात; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सोडल्या कोंबड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 15:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा : सध्या कोरोना विषाणूची दशहत सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुहे पोल्ट्री उद्योग संकटात सापडले आहेत. शासनाने पोल्ट्रीधारकांना अनुदान स्वरूपात मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कोंबड्या सोडून आंदोलन करण्यात आले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. पोल्ट्रीधारकांना अनुदान द्या, यासह विविध प्रकारच्या घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. ह्यकोरोनाह्णची प्रचंड धास्ती वाढली आहे. चिकनचा आणि कोरोनाचा कोणताही संबंध नसतानाही केवळ अफवेमुळे पोल्ट्री उद्योग धोक्यात आला आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करणारे सर्व शेतकरी आहेत. शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी पोल्ट्री उद्योग शेतात सुरू केला आहे. पोल्ट्री व्यवसायावर आलेली ही आपत्ती पाहता शासनाने पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारींमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोंबड्या सोडू, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे प्रवेशद्वारासमोरच कोंबड्या सोडून हे आंदोलन करण्यात आले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय