शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंजनी बुद्रुक येथे पोस्ट ऑफिसला आग; दोन लाखांचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 11:51 IST

Fire News अंजनी बुद्रुक येथे येथे ग्रामपंचायतमधील पोस्ट ऑफिसला अचानक आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्क डोणगाव :                                येथून जवळच असलेल्या अंजनी बुद्रुक येथे येथे ग्रामपंचायतमधील पोस्ट ऑफिसला अचानक आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महत्त्वाचे दस्तऐवज आणि साहित्य जळाल्याने दोन लाख रुपयाचे नुकसान झालेे. ही घटना सोमवारी दुपारी घडली. पोस्ट ऑफिसमधील आगीत संपूर्ण कागदपत्रे, १६ हजार रुपये, इतर साहित्यासह १९७० ते २०१५ पर्यंतचे लाकडी कपाटामध्ये असलेले रेकॉर्ड,  एक जुना बेंच, दोन खुर्च्या, पशुसंवर्धन विभागातील दवाखान्यामधील औषधी सलाईन अंदाजे ५०  हजार रुपये तसेच १९९९ पासूनचे आजपर्यंतचे रेकॉर्ड जळाले. पोस्ट ऑफिस पशुसंवर्धन दवाखाना व ग्रामपंचायतमधील सामान असे एकूण दोन लाख रुपयाचे नुकसान सदर आगीमध्ये झाले.  आगीची बातमी कळताच गावकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. घटनास्थळी डोणगाव पोलीस स्टेशनचे एस. आय. अशोक नरोटे , पो. कॉ. नितीन खराडे, पवन गाभणे, दिलीप राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग