शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पॉझिटीव्ह रूग्ण आढळला; खामगाव तालुक्यातील चितोडा गाव केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 16:18 IST

खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने चितोडा हे गाव सिल केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना या विषाणू जन्य आजाराने जगभर कहर माजविला असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील ९ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील चितोडा येथील एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. त्यामुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, खबरदारी म्हणून प्रशासनाने चितोडा हे गाव सिल केले आहे.कोरोना या विषाणूजन्य आजाराची दहशत कायम असतानाच, रविवारी खामगाव तालुक्यातील चितोडा या गावातील एक २३ वर्षीय युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. परिणामी, बुलडाणा जिल्ह्यातील रूग्णांच्या संख्येत वाढ झाली. रूग्णांची संख्या आठवर पोहोचली. त्याचवेळी दुपारी चिखलीतील आणखी एक रूग्ण पॉझिटीव्ह आढळला. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक संकटाच्या सावटाखाली असतानाच, खामगाव तालुक्यातील जनताही भयभित झाली आहे. दरम्यान, खामगाव शहरातील दोन जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून, शहरात प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेतली जात आहे.

चितोडा गाव केले सील!दिल्ली येथील एका प्रार्थनास्थळी गेलेला युवक कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. या युवकाचा अहवाल रविवारी सकाळी धडकताच, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्यावतीने चितोडा हे गाव सील करण्यात आले. आरोग्य यंत्रणेकडून गावातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. त्याचवेळी या युवकाच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkhamgaonखामगाव