शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी गेलेल्या पोलिसांना लाखनवाड्यात धक्काबुक्की! १४ जणांविरूध्द गुन्हा

By अनिल गवई | Updated: November 8, 2022 16:44 IST

याप्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून पोलिसांनी १४ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: तालुक्यातील लाखनवाडा येथे दारूबंदीसाठी गेलेल्या पोलीसांना जमावाकडून लोटपाट करून धक्काबुक्की केली. तसेच आरडोओरड करून शासकीय कामात अडथळा आणण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून पोलिसांनी १४ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

लाखनवाडा मुख्य चौरस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी दारूबंदी कारवाईसाठी  हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नायक सुरेश बाबु राठोड आपल्या सहकाऱ्यांसोबत गेले होते. त्यावेळी कारवाईस अडथळा म्हणून गावातील काहींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पो.ना सुरेश राठोड यांच्यासह त्यांच्या सहकाºयांना लोटपाट केली, अशी तक्रार राठोड यांनी मंगळवारी सकाळी हिवरखेड पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून  नवनित सोनाळकर, साधु मार्कड, ज्ञानेश्वर सोनाळकर, आकाश वानखडे, एकनाथ पांढरे, संजय पांढरे, कृष्णा हटकर, कैलास बनसोड व इतर अनोळखी ५ ते ६ लोकांनी संगनमत करून फियार्दी व सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांना लोटपाट करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी तक्रारीवरून  हिवरखेड पोलिसांनी उपरोक्त आरोपीविरुध्द भादंवि कलम ३५३, ३३२, १८६. १०९, १४३, १४७, १४९,५०६, सहकलम मदाका ६५ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय वसंत पवार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी