शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस मित्रांचा खामगावात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:28 IST

पोलिस मित्रांचा सोमवारी खामगाव शहर पोलिस स्टेशनच्यावतीने  सत्कार करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्वयंस्फूर्तपणे वाहतूक नियम पाळणाºया आणि पोलिसांना सहकार्य करणाºया पोलिस मित्रांचा सोमवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर होते.खामगाव शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये काही दिवसांपूर्वीच रस्त्याच्या दुतर्फा रेषांची आखणी करण्यात आली होती. तसेच पार्कींगलाही शिस्त लागावी म्हणून शहर पोलिसांनी प्रयत्न केले होते. या उपक्रमात स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत काही व्यावसायिकांनी सक्रीय सहभाग नोंदविला होता. त्याचप्रमाणे वाहतूक शिस्त आणि नियमांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतला होता. अशा पोलिस मित्रांचा सोमवारी खामगाव शहर पोलिस स्टेशनच्यावतीने  सत्कार करण्यात आला. यामध्ये मनिष खेतान, रमेश घोडके, राजकुमार गोयनका, राजेश खिलोशिया,  चेतन वरतानी, महेश गणवानी आदींचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस