शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग महिलेच्या हत्येप्रकरणी आरोपीस १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 16:44 IST

आरोपी रितेश गजानन देशमुख यास जळगाव जामोद न्यायालयाने रविवारी १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम खेर्डा खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी रात्री एका निराधार दिव्यांग महिलेवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी रितेश गजानन देशमुख यास जळगाव जामोद न्यायालयाने रविवारी १५ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.खेर्डा येथे अत्याचार करून खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी श्वास पथकाच्या मदतीने आरोपीस ७ डिसेंबर रोजी अटक केली. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी आरोपीला स्थानिक न्यायालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश पाल यांनी त्याला ८ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.  तत्पूर्वी अटक झाल्यानंतर जळगाव पोलिसांनी आरोपी रितेश देशमुख याच्या विरूध्द भादंविच्या कलम ३०२, ३७६ (२) (जे) (एल) आणिा ४५२ अन्वये गुन्हे दाखल केले होते.या प्रकरणामुळे खेर्डा येथे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी आरोपीस अटक केल्यामुळे वातावरण निवळले असून सध्या गावात शांतता आहे. न्याय वैधानिक प्रयोगशाळा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. त्यानंतर बºयाच गोष्टी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 सध्या आरोपीला न्यायालयाने पोलिस कोठडी दिलेली आहे. या काळात आरोपीविरूध्द पुरावे गोळा करण्यात येतील. त्या आधारावर केस मजबूत बनविण्याचा प्रयत्न राहील. - प्रिया ढाकणेउपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूरतथा तपास अधिकारी 

टॅग्स :khamgaonखामगावJalgaon Jamodजळगाव जामोदCrime Newsगुन्हेगारी