शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना काळातही अंढेरा पोलिसांची हप्ता वसुली जाेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 11:12 IST

Traffic Police : वाहतूक पाेलिसाचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे़.

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : अंढेरा पाेलिसांची काेराेना महामारीच्या काळातही लाचखाेरी जाेमात सुरू असून, वाहतूक पाेलिसाचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे़. या व्हिडिओची ठाणेदारांनी गंभीर दखल घेत चाैकशी सुरू केली आहे़  अंढेरा पाेलीस स्टेशनचे चार ठाणेदार आणि चार पाेलीस कर्मचारी आतापर्यंत लाचखाेरी केल्याने निलंबित झालेले आहेत, हे विशेष़. चिखली देऊळगाव राजा महामार्गावरील वाकी फाट्यावर १३ जून राेजी  सायंकाळी अंढेरा पोलीस स्टेशनचे पथक वाहतुकीच्या केसेस करत हाेते़  दरम्यान, एका वाहतूक पाेलिसाने  काळीपिवळी चालकाकडून चक्क अडीचशे रुपयांची लाच स्वीकारली.  लाच घेतानाचा एकाने व्हिडिओ तयार करून ताे समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे़ या प्रकरणाची ठाणेदारांनी गंभीर दखल घेत चाैकशी सुरू केली आहे.   गत वर्षभरापासून काेराेनामुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले आहेत.   त्यातही पाेलिसांची लाचखाेरी सुरूच असल्याचे चित्र आहे़  पाेलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.  काेराेना महामारीच्या काळातही लाचखाेरी सुरूच असल्याचे चित्र आहे. 

४०० रुपयांची मागणी चिखली ते देऊळगाव राजा मार्गावर धावणाऱ्या वाहनचालकांना अंढेरा पाेलिसांकडून ४०० रुपयांची मागणी करण्यात येते़ ४०० रुपये द्या अन्यथा कारवाईसाठी तयार राहा, असा इशारा हे पाेलीस देतात़. अंढेरा पाेलिसांची हप्ता वसुली या व्हिडिओमुळे सर्वांच्या समाेर आली आहे़ लाचखाेर पाेलिसांवर काय कारवाई हाेते, याकडे लक्ष लागले आहे़ .

व्हायरल हाेत असलेल्या व्हिडिओची गंभीर दखल घेण्यात आली आहे़. या प्रकरणी चाैकशी सुरू करण्यात आली असून दाेषी आढळल्यास याेग्य ती कारवाई करण्यात येणार आहे़.   - राजवंत आठवले, ठाणेदार, पोलीस स्टेशन, अंढेरा

टॅग्स :buldhanaबुलडाणाtraffic policeवाहतूक पोलीस