शहरं
Join us  
Trending Stories
1
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
2
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
3
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
4
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
5
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
6
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
7
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
8
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
9
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
10
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
11
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
12
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
13
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
14
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
15
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
16
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
17
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
18
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
19
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
20
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात

PM Kissan Scheme : ६ हजार शेतकऱ्यांना परत करावे लागणार ५ काेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 11:56 IST

PM Kissan Scheme: बुलडाणा जिल्ह्यात ५ कोटी ३३ लाख १६ हजार रुपयांचा निधी परत घेण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतंर्गत अपात्र ठरलेल्या तथा आयकर भरणाऱ्या ५,९८६ शेतकऱ्यांकडून बुलडाणा जिल्ह्यात ५ कोटी ३३ लाख १६ हजार रुपयांचा निधी परत घेण्यात येणार आहे.यासंदर्भात केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनास सुचना प्राप्त झाल्यानंतर आता आपत्ती व्यस्थापन विभागाकडून अनुषंगीक हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान आयकर विभागाकडूनही त्यासंदर्भाने तहसिलस्तरावर प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयस्तरावर माहिती उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रारंभी अल्प व अत्यल्प भुधारकांसाठी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली हाेती. त्यात सरसकट सर्वच शेतकऱ्यांना वषाकाठी सहा हजार रूपये देण्यात येत आहेत. मात्र काही आयकर भरणाऱ्यांचाही यात समावेश झाल्याने अनुषंगीक विषयान्वये आता कार्यवाही करण्यात येत आहे. 

तहसिलस्तरावरून ही कार्यवाही सुरू करण्यात आली असून आयकर विभागाकडूनही अनुषंगीक माहिती उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच आतपर्यंत एकूण लाभ मिळालेल्यांचा आकडाही निश्चित नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाbuldhanaबुलडाणाFarmerशेतकरी