शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पीडित बालिकेचे फोटो व्हायरल; अ‍ॅडमिनसह एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:37 IST

दोन्ही आरोपींवर पॉस्को तसेच आयटी कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

               नांदुरा  : शहरातील अत्याचार पिडित चिमुकलीचे  फोटो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रसारित केल्याने त्याविरूद्ध दाखल तक्रारीनुसार नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत  पीडित बालिकेच्या वडिलांनी  दिलेल्या तक्रारीनुसार संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथील सोपान सोळुंके व बुलडाणा येथील राजेश टारपे यांनी २९ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता भेटीचे फोटो काढले. तसेच व्हाटसअ‍ॅप ग्रुप आरक्षण बचाव कृती समितीवर संबंधित मुलीचे नाव, फोटो प्रसिद्ध केले. अत्याचार झालेल्या पिडितेबाबतची माहिती कुठल्याही वर्तमानपत्र, प्रसारमाधम्ये,  तसेच समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी  घातली आहे. तरीही आरोपीने फिर्यादीच्या पीडित मुलीसोबत नकळत फोटो मोबाईल मध्ये घेतले.  ते फोटो मोबाईलवरून आरक्षण बचाव कृती समिती या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केले. त्यामुळे पीडित मुलगी व फिर्यादीच्या परिवाराची बदनामी झाली. तसेच व्हाट्सअप ग्रुपवर प्रसारित झालेल्या या बाबीची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना ग्रुप अ‍ॅडमीनने तसे केले नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींवर पॉस्को तसेच आयटी कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार अनिल पाटील करीत आहेत.

टॅग्स :NanduraनांदूराCrime Newsगुन्हेगारी